पेनने
कागदावर खुप
रेघोट्या
माराव्या
आरसा
फोडावा कप
तोडावा
सगळ्यांना
बोल-बोल
बोलावं
एकांतामध्ये
हंबरडा फोडावा
तोड पुसून सगळं
पुर्ववत
असल्याचा आव
आणावा
कुठेतरी
दूर एकट्यानेच
फिरायला जावं
गाडीखाली
जावं की
पाण्यात जीव
द्यावा....
.
.
.
पण
मग घरच्यांचं
काय होईल...?
( मी
मरणाला भिलो
का?)
.
.
.
हुश्श...
आता
बरं वाटतय...
No comments:
Post a Comment